लष्कर-ए-तोयबाचा अबू कताल पाकिस्तानमध्ये ठार
“theustales.com वर आपले स्वागत आहे “ लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख दहशतवादी अबू कताल शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये ठार झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर झेलम भागात हल्ला केला. हल्लेखोरांनी १५ ते २० गोळ्या झाडल्या,…